Monday, 31 October 2011

फक्त एका गोष्टी शिवाय

 काही सुचणे आता बंदच झाले आहे
फक्त एका गोष्टी शिवाय....

कशा कशात लक्ष लागणे हि होत नाही आता
फक्त एका गोष्टी शिवाय...

जे हि असो जे सुचते
जे आठवते , जे लक्षात राहते ,
त्यात फक्त तूच आहेस हि भावना पुरेसी आहे
कुणा दुसरया गोष्टी शिवाय...

आठवीत जगणे  सहज सोपे तर नसते
पण उरले तरी काय आहे आठवणीन शिवाय....

1 comment: