जीवन असेच जगायचे असते का ?
दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतालाच विसरून जायचे
कधी वाटले रडावे तरी दुसर्यांसाठी हसायचे
स्वताच्या अस्तित्वाची जाणीव इतकी का धूसर व्हावी
कि आरशात बघताना स्वतःचीच ओळख ना पटावी
ठेचा तर लागताच असतात
पण अशी का वेळ जावी कि त्याची जाणीव हि न व्हावी
जीवन जगताना सर्वे काही अनुभवायचे असते
मग दुखाची जन्नेव एव्हढी का तीव्र असावी
सुख अनुभवायला आटोकाट प्रयत्न का करावे लागावे
ते तर सहज मिळत असते ना
विचार करून थकले तरी हे मन का मनात नाही
असेच आहे जगणे , ह्याला का समजत नाही .....
- श्रद्धा

No comments:
Post a Comment