कधी वाटते तुझ्या हातात हात घालून
शांत समुद्राच्या लाटा पहाव्यात
कधी वाटते तुझ्या घट्ट मिठीत
सारे जग विसरून जावे
कधी वाटते एकमेकांचं डोळ्यात
खूप खूप दुबून जावे
कधी वाटते शब्दाविना
खूप खूप संवाद साधावा
तर कधी हे लक्षात येते कि
सर्वे काही स्वप्नवत आहे
तुझे आणि माझे मिळणे स्वप्नवत आहे
तुझे माझे एकत्र येणे अशक्य आहे
तुझे जगणे खूप वेगळे आहे
माझे जगणे खूप वेगळे आहे
आणि नदीचे दोन किनारे मिळणे अशक्य आहे......
- श्रध्दा
शांत समुद्राच्या लाटा पहाव्यात
कधी वाटते तुझ्या घट्ट मिठीत
सारे जग विसरून जावे
कधी वाटते एकमेकांचं डोळ्यात
खूप खूप दुबून जावे
कधी वाटते शब्दाविना
खूप खूप संवाद साधावा
तर कधी हे लक्षात येते कि
सर्वे काही स्वप्नवत आहे
तुझे आणि माझे मिळणे स्वप्नवत आहे
तुझे माझे एकत्र येणे अशक्य आहे
तुझे जगणे खूप वेगळे आहे
माझे जगणे खूप वेगळे आहे
आणि नदीचे दोन किनारे मिळणे अशक्य आहे......
- श्रध्दा
No comments:
Post a Comment